Saturday, 9 March 2024

पाली पाठ १४

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_9.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग १४ !!_*

*_सूचना :-  आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच भाग (१५) सुरू करण्यात येत आहे._*

*_कालभेदा (काळ-वेळ)_*

पहाट - *अरूणोदय, अरूणवेलाय, पुब्बण्हं*

सकाळ - *पातो, पभातो*

दुपार - *अपरण्हो*

रात्र - *रत्ति*

क्षण - *खण*

मिनिट - *मुहुत्त*

सप्ताह - *सत्ताह*

महिना - *मासो*

आज - *अज्ज*

परवा - *परसुवे, परहियो (आजच्या पूर्वीचा दिवस)*

एकदा - *एकदा*

मध्यान्ह - *मज्झण्हो*

सायंकाळ - *सायण्ह समयं*

मध्यरात्र - *निसीथो*

तास - *घटिका*

दिवस - *दिवसो*

अर्धामहिना - *अध्दमासो, पक्खो, अड्डूमासो*

वर्ष - *वस्स*

उद्या - *सुवे*

काल - *हियो*

पूर्वी - *पुब्बे, पुरे*


*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-१०/०३/२०२४_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...