🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_अकुशल कर्माने दुःखाची प्राप्ती होते_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_82.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_इध तप्पति पेच्च तप्पति पापकारी उभयत्थ तप्पति ।_*
*_पापं मे कतन्ति तप्पति भिय्यो तप्पति दुग्गतिङ्गतो ॥_*
*_अर्थ - इहलोकात सन्ताप करतो आणि परलोकात देखील सन्ताप करतो, पापी दोंही लोकात सन्ताप करतो. मी पाप केले' असे जाणून तो संतापतो. दुर्गति प्राप्त झाल्यामुळे तो अधिकच संतापतों._*
_देवदत्त आयुष्यभर मनातून भगवंतांबरोबर वैर ठेवून होता.आयुष्याच्या शेवटी तो *जेतवन विहाराच्या पुष्करणीच्या काठावर* पृथ्वीत गडप होत अविचि नरकात उत्पन्न झाला. भिक्षुंनी बुद्धांना त्याच्या गति बद्दल विचारले. तेव्हा बुद्ध म्हणाले " भिक्षुंनो ! देवदत्त अवीची महानरकात उत्पन्न झाला. जो कोणी प्रमादासह विहरणारा प्रव्रजित असो वा गृहस्थ दोन्ही ठिकाणी सन्ताप करतो." याचे विशेष स्पष्टिकरण करतांना त्यांनी ही गाथा सांगितली._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-२२/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - यमकवग्ग, अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment