Wednesday, 6 March 2024

पाली पाठ १२

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

*_भदंत सिलवंस, डॉ नीरज बोधी_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_6.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग १२ !!_*

*_सूचना :-  आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच भाग (१५) सुरू करण्यात येत आहे._*

  *_शब्द_*

अच्चन्त = पूजा करीत असलेला 

अज्जन्त = कमावित असलेला

अटन्त = फिरत असलेला

अदन्त = खात असलेला

चरन्त = विचरण करीत असलेला

तिट्ठन्त = उभा होत असलेला

मीयन्त = मरत असलेला

जयन्त = जीकंत असलेला

ददन्त = देत असलेला

पचन्त = शिजवित असलेला

कम्पन्त = हलत असलेला

कीलन्त = खेळत असलेला

गज्जन्त = गरजत असलेला

चजन्त = सोडत असलेला

जीवन्त = जींकला असलेला

सुणन्त = ऐकत असलेला

विहरन्त = विहार करीत असलेला 

भुञ्जन्त = खात असलेला

कुब्बन्त = करीत असलेला

*_वाक्य_*

_*१) अच्चन्त सा इत्थि सन्तं भवि।* = पूजा करीत असलेली ती स्त्री शान्त झाली._

_*२) अज्जन्त पुरिसो पमादं मा करोतु।* = कमावित असलेल्या पुरूषाने प्रमाद करू नये._

_*३) सो अटवियं अटन्त लभि।* = तो जंगलात फिरत असलेला मिळाला._

_*४) अटन्त विकारं झानेन ठितो।* = फिरत असलेला विकार ध्यानामुळे स्थिर झाला._

_*५) फलं अदन्तं सो कुपे पति।* = फळ खात असलेला तो विहिरीत पडला._

_*६) चरन्त सो अपर गामं गच्छि।* = विचरण करीत असलेला तो दुसऱ्या गावाला गेला._

_*७) तिट्ठन्त सो बालको हसति।* = उभा होत असलेला तो बालक हसते._

_*८) मीयन्त नरो कुसल कम्मं सरति।* = मरत असलेला मनुष्य कुशल कर्म स्मरतो._

_*९) जयन्त मित्तो मोदति।* = जिंकत असलेला मित्र आनंदीत होतो._

_*१०) दानं ददन्त मानं मुञ्चति।* = दान देत असलेला अभिमान सोडतो._

_*११) ओदनं पचन्त सा दारिका गीत गायति।* = अन्न शिजवित असलेली ती मुलगी गाणे गाते._

_*१२) वातेन कम्पन्त लता रूक्खे सोभति।* = वाऱ्याने हलत असलेली वेली वृक्षावर शोभते._

_*१३) किलन्त दारको किले पविणं भवि।* = खेळत असलेला मुलगा खेळात प्रवीण झाला._

_*१४) गज्जन्त मेघो न वस्सेति।* = गर्जत असलेला ढग बरसत नाही._

_*१५) वारुणीं चजन्त सुखं अनुभवति।* = दारू सोडत असलेला सुख अनुभवतो._

_*१६) धम्मं सुणन्त सद्धवा भवति।* = धम्म ऐकत असलेला श्रद्धावान होतो._

_*१७) भत्तं भुञ्जन्तं सो पमोदति।* = भात खात असलेला तो आनंदीत होतो._

_*१८) कुसल कम्मं कुब्बन्त पितीसुखं अनुभवति।* = कुशल कर्म करीत असलेला प्रीतीसुख अनुभवतो._

_*१९) बहूजन हिताय विहरन्तं भिक्खु एत्थ आगच्छि।* = बहुजन हितासाठी विहार करीत असलेला भिक्खु येथे आला._

_*२०) मेत्ता कुब्बन्त पियं होति।* = मैत्री करीत असलेला प्रिय होतो._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-०७/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) विजित संग्राम, मासिक ऑक्टोबर २०११ अंक ३१, वर्ष चौथे_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...