Tuesday, 19 March 2024

पापी शोक करतो

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पापी शोक करतो_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_19.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_इध सोचति पेच्च सोच्चति पापकारी उभयत्थ सोचति ।_*

*_सो सोचति सो विहञ्जति दिस्वा कम्मकिलिट्ठमत्तनो ॥_*

*_अर्थ - इह लोकात शोक करतो आणि परलोकत देखिल शोक करतो, पापी दोन्ही ठिकाणी शोक करतो. आपली मलीन कर्मे पाहुन तो शोक करतो, दुःखी होतो._

                 _श्रावस्तीमध्ये चुन्द सुकरिक नावाचा एक गृहस्थ जीवनभर डुकरांना मारून आपला उदरिर्वाह करीत असे. जेंव्हा तो मेला तेंव्हा तो डुकरासारखा किंचाळत मेला आणि अविची नरकात उत्पन्न झाला. जेव्हा भिक्षुंना हे माहित झाले तेव्हा त्यांनी तथागतांना विचारले. *" भिक्षुंनो ! प्रमत्त प्रव्रजित असो वा गृहस्थ, दोन्ही ठिकाणी शोकालाच प्राप्त होतो."* असे म्हणाले व ही गाथा सांगितली._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-२०/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद - यमकवग्ग, अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...