🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_कुशल कर्माने सुखाची प्राप्ती होते._*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_21.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_इध मोदति पेच्च मोदति कतपुञ्ञो उभयत्थ मोदति ।_*
*_सो मोदति सो पमोदति दिस्वा कम्मविसुद्धिमत्तनो ॥_*
_*अर्थ -* ब्रह्मलोकात मोद करतो आणि परलोकात देखील मोद करतो, पुण्य करणारा दोन्ही ठिकाणी मोद करतो. तो मोद करतो, आपली शुद्ध कर्मे पाहुन तो आनन्दित होतो._
_श्रावस्तीमद्ये राहणारा एक उपासक आयुष्यात त्याने फक्त पुण्य कर्मच केले. आणि त्या पुण्या बळाने तो तुषित देवलोकात उत्पन्न झाला. जेव्हा भिक्षुंना हे कळले तेव्हा त्यांनी तथागतांना विचारले. तेंव्हा तथागतांनी भिक्षूंना म्हणाले, "भिक्षुंनो ! अप्रमत्त, प्रव्रजित असो वा गृहस्थ दोन्ही ठिकाणी प्रमोदच करित असतो."_
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-२१/०३/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) धम्मपद - यमकवग्ग, अट्ठकथा*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment