🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_पाच प्रकारचे शास्ता_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_भगवान बुद्धांनी महामौद्गल्लायानास सागितले की, "मौद्गल्लायन! जगात पाच प्रकारचे शास्ता असतात -_*
_*(१)* एक शास्ता अशुद्ध शीलाचा असूनही मी शुद्ध शीलाचा आहे असे दाखवतो. ह्या प्रकारच्या गुरूचे शील शिष्य गुपित ठेवतात आणि गुरुपण तसेच करावयास लावतो_
_*(२)* एक शास्ता अशुद्ध आजीविका करीत असूनही आपणाला शुद्ध आजीवकच समजतो_
_*(३)* एक शास्ता धर्मोपदेश अशुद्ध असतानाही शुद्ध समजतो_
_*(४)* एक शास्ता अशुद्ध व्याकरण (भविष्य कथन) करणारा असतो, पण स्वतःला भविष्य कर्ता समजतो_
_*(५)* ज्ञानदर्शन-ज्ञानाचा साक्षात्कार अशुद्ध असूनही शुद्धच समजतो.*_
*_"मौद्गल्लायन ह्यातील एकही शास्ता शास्ता नाही."_*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- विनयपिटक_*
*_संघभेदक क्खन्धक_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०९/०७/२०२३_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/07/blog-post_9.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment