🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_महाकस्सपत्थेरबोज्झंगं_*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_यं महाकस्सपत्थेरो, परित्तं मुनिसन्तिका ।_*
*_सुत्वा तस्मिं खणे येव, अहोसि निरुपद्दवो ।_*
*_बोज्झङ्गबलसंयुत्तं, परित्तं तं भणामहे ।।_*
*_जो रक्षणमंत्र बुद्धमुनींच्या तोंडून ऐकताक्षणीच महाकाश्यप स्थविर उपद्रवरहित झाले, त्या बोधीज्ञानाच्या अंगांनी / विविध घटकांनी युक्त अशा रक्षणमंत्राचे आम्ही पठन करीत आहोत._**_एवं मे सुत्तं, एकं समयं भगवा राजगहे विहरती वेलूवने कलन्दकनिवापे । तेन खो पन समयेन आयस्मा महाकस्सपो पिप्फलीगुहायं विहरति आबाधिको दुक्खितो बाल्हगिलानो । अथ खो भगवा सायन्हसमयं पितसल्लाना वुट्ठितो, येनायस्मा महाकस्सपो तेनुपसङ्कमित्वा पञ्ञत्ते आसने निसीदि । निसज्ज खो भगवा आयस्मन्तं महाकस्सपं एतदवोच - कच्चि? ते कस्सप, खमनियं, कच्चि? यापनीयं, कच्चि? दुक्खा वेदना पटिक्कमन्ति नो अभिक्कमन्ति, पटिक्कमोसानं पञ्ञायति नो अभिक्कमोति_*
*_मी असे ऐकले आहे की, एकदा भगवान बुद्ध राजगृहात वेळूवनात कलन्दकनिवापात (खारींना चारा घालण्याच्या जागी) राहात होते. त्यावेळी आयुष्यमान महाकाश्यप पिफ्फलित गुहेत राहत होते व रोगग्रस्त, व्याधीग्रस्त व पीडित अवस्थेत होते. तेव्हा एक दिवस सायंकाळी भगवान स्थितीतून उठून आयुष्यमान महाकाश्यपांकडे गेले व तेथे पोहोचल्यावर तेथील आसनावर बसले. तेथे बसल्यानंतर भगवंतांनी आयुष्यमान महाकाश्यपांना म्हटले, काश्यप, तुझी प्रकृती बरी आहे ना? तुझी पीडा कमी होत आहे ना? तुझे बरे चालले आहे ना? जास्त वाढत तर नाही ना? व्याधीची तीव्रता कमी वाटते आहे ना? की तीव्रता जास्त वाटते आहे?_**_न मे भन्ते खमनियं, न यापनीयं, बाल्हा मे दुक्खा वेदना, अभिक्कमन्ति नो पटिक्कमन्ति, अभिक्कमोसानं पञ्ञायति नो पटिक्कमोति ।_*
_*भगवान, माझी प्रकृती बरी नाही. माझे स्वास्थ ठी नाही. मला तीव्र वेदना होत आहेत. वेदना वाढतच आहेत. कमी होत नाहीत. व्याधीची तीव्रता वाढत आहे. कमी होत नाही.*_*_सत्तिमे कस्सप! बोज्झङ्गा मया सम्मदक्खाता भाविता बुहलीकता अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तन्ति, कतमे सत्त?_*
*_काश्यप, मी हे सात बोध्यंगे (बोधिज्ञानाची अंगे) समजावून सांगितली आहेत की ज्यांची भावना केल्याने (मनात बाणविल्याने) व त्यांच्या आचरणात आणल्याने, अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते. कोणते सार बोध्यंगे?_**_सति सम्बोज्झङ्गो खो कस्सप मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बानाय संवत्तति ।_*
_*स्मृती बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते.*_*_धम्मविचय सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
*_धर्मविचय बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._**_विरिय सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
*_वीर्य बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._**_पीति सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
*_प्रीती बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._**_पस्सध्दि सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
*_प्रश्रब्धि बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._**_समाधि सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
*_समाधी बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._**_उपेक्खा सम्बोज्झङ्गो खो कस्सप! मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तति ।_*
*_उपेक्षा बोध्यंग, काश्यप, जे मी चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._**_इमे खो कस्सप ! सत्त बोज्झङ्गा मया सम्मदक्खातो भावितो बहुलीकतो अभिञ्ञाय सम्बोधाय निब्बाणायं संवत्तन्तिति ।_*
*_तग्घ भगव! बोज्झङ्गा तग्घ सुगत! बोज्झङ्गाती।_*
*_काश्यप, मी हे जे सात सम्माबोध्यंगेचांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे. त्याची भावना केल्याने, त्याच्या अभ्यास केल्याने (त्याला आचरणात आणल्याने) अभिज्ञा (परमज्ञान) संबोधी व निर्वाणाची प्राप्ती होते._**_"तर भगवान, हीच बोध्यंगे आहेत, तर सुगत हीच बोध्यंगे आहेत."_*
*_इदमवो च भगवा ! अत्तमनो आयस्मा महाकस्सपो भगवतो भासितं अभिनन्दि ।_*
*_भगवान, बुद्धांनी अशी शिकवणूक दिली व संतुष्ट होऊन महाकाश्यपाने भगवंतांच्या भाषणाचे अनुमोदन केले._**_उट्ठाहि चायस्मा महाकस्सपो तम्हा आबाधा । तथा पहीनो चायस्मतो महाकास्सपस्स सो आबाधो अहोसीति ।_*
*_आयुष्यमान महाकाश्यप त्या आजारातून उठला, अशा रीतीने आयुष्यमान महाकाश्यप त्या व्याधीतून मुक्त झाला._*🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ : संयुत्तनिकाय*
*संकलन : महेश कांबळे*
*२७/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment