Friday, 18 December 2020

जेन्ती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *२० जेन्ती* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _वैशालीतील लिच्छवी राजकुळात जेन्तीचा जन्म झाला. भगवंतांचा उपदेश ऐकल्यावर तिला अर्हतपद प्राप्त झाले. स्वतःला झालेल्या दिव्य ज्ञानाचा साक्षात्कार पाहून ती आनंदाने या दोन गाथा नेहमी म्हणू लागली :-_ *_निब्बाण प्राप्तीचे मार्ग म्हणून जी सात बोध्यंगे आहेत त्या सर्वांची मी भगवान बुद्धाने उपदेशील्याप्रमाणे भावना केली !!२१!!_* *_मी त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेतले. मला अनुभव झाला की, हे माझे शेवटचे शरीर आहे. माझे आवागमन संपले. आता माझा पुनर्जन्म होणार नाही. !!२२!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *१५/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...