धम्म वंदना
स्वाक्खातो भगवता धम्मो सन्दिट्ठिको अकालिको,
एहिपस्सिको ओपनाय्यिको पच्चतं वेदित्ब्बो विञ्ञुही’ति।
एहिपस्सिको ओपनाय्यिको पच्चतं वेदित्ब्बो विञ्ञुही’ति।
धम्मं जीवित परियन्तं सरणं गच्छामि।
ये च धम्मा अतीता च, ये च धम्मा अनागता।
पच्चुपन्ना च ये धम्मा, अहं वन्दामि सब्बदा ।।१।।
पच्चुपन्ना च ये धम्मा, अहं वन्दामि सब्बदा ।।१।।
नत्थि मे सरणं अञ्ञं धम्मो मे सरणं वरं।
एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं ।।२।।
मी दुसऱ्या कोणाला सरण जाणार नाही . दुसऱ्या कोणाचा मी आधार घेणार नाही. बुद्ध धम्मच माझा एकमेल आधार आहे. ह्या सत्य उच्चाराने माझे जयमंगल होवो. ।।२।।
उत्तमङ्गेन वन्देहं, धम्मञ्च दुविधं वरं।
धम्मे यो खलितो दोसो, धम्मो खमतु तं ममं ।।३।।
धम्मे यो खलितो दोसो, धम्मो खमतु तं ममं ।।३।।
सर्व दृष्टीने श्रेष्ठ
असलेल्या ह्या बुद्ध धम्माला मी मस्तक नम्र करुन वन्दन करतो / करते , धम्मा संबंधी माझ्या कडून काही दोष घडला असेल तर धम्म त्या
बद्दल मला क्षमा करो ।।३।।
यं किय्चि रतनं लोके, विज्जती विविधा पुथु ।
रतनं धम्मसमं नत्थि, तस्मा सोत्थि भवंतू मे । ।४ । ।
ह्या जगात निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्ने आहेत, त्यापैकि एकानेही बौद्ध धम्माची बरोबरी
होणार नाही. या सत्य वचनाने माझे
कल्याण होवो । ।४ । ।
अठ्ठाङिको अरिय पथो जनानं मोक्खप्पवेसा उजको व मग्गो
धम्मो अयं सन्तिकरो पणीतो, निय्यानिको तं प नमामी धम्मं । ।५। ।
No comments:
Post a Comment