🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_पाली पाठ_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/03/blog-post_12.html
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! भाग १५ !!_*
*_सूचना :- आज शेवटचा भाग प्रसारित करण्यात खूप आनंद होत आहे. आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार... लवकरच "पाली पाठचा" पुढचा भाग घेऊन आपल्या सेवत येण्याचा प्रयत्न करतो._*
*_संवाद कौशल्य_*
१) नमस्कार *नमक्कारो*
२) तुम्ही कसे आहात ? *कथं असि तुम्हे?*
३) तुमचे नाव काय आहे? *तुय्हं नाम किं?*
४) माझे नाव गौतम आहे. *मम नामो गोतमो अत्थि।*
५) तू कोठे राहतोस ? *त्वं कुहि वससि?*
६) मी ......... नगरात / गावात राहतो. *अहं .....नगरे /गामे वसामि ।*
७) तुझे आईवडिल कुठे राहतात ? *तुय्हं मातापितरो कुहिं वसन्ति?*
८) ते सुध्दा......... नगरात / गावात राहतात. *ते पि इदानि....... गामे येव वसन्ति।*
९) तू कोणत्या वर्गात शिकतोस ? / शिकतेस ? *त्वं किस्मिं वग्गे सिक्खसि?*
१०) मी अकराव्या वर्गात शिकतो./शिकते. *अहं एकादसमो वग्गे सिक्खामि।*
११) तुला पालि भाषा का आवडते? *त्वं पालि भासा किं कारणा रोचसि?*
१२) पालि भाषा जीवनास दिशा देते म्हणून आवडते. *पालि भासा जीवनं दीसा देति, तेन मय्हें पालिभासा रोचामि।*
१३) तुझ्या शाळेचे नाव काय आहे? *तव पाठसालाय नाम किं अत्थि ?*
१४) माझ्या शाळेचे नाव.... आहे. *मम पाठसालाय नाम अत्थि।*
१५) तुझ्या वर्ग अध्यापकाचे नाव काय आहे? *तव वग्ग अज्ज्ञापकस्स नामं किं अत्थि ?*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :-१२/०३/२०२४_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment