Monday, 1 February 2021

वस्त्र

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 *झेन कथा –वस्त्र* 
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

                   

                                 _*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-*_ 

                             _बोधिसत्व एका सरदाराचे गुरु होते. त्यांच्याकडे एकच सदरा आणि एकच धोतर होते. ज्यामुळे ते नेहमीच गरीब वाटत असे. सरदार त्याच्या पेहरावाला पाहत असे. असे कसे यांचे वस्त्र? सरदाराने बोधीसत्वांना नवीन कपडे घेण्यासाठी पैसे दिले. दुसऱ्या दिवशी जेव्हा सरदाराने पहिले, तर तेच जुने कपडे त्याला बोधीसत्वांच्या अंगावर दिसले. सरदाराने विचारले, “नवीन वस्त्रांचे काय झाले?” बोधीसत्व म्हणाले, “तुमच्या राज्यातील गरीब मुलांना नवीन कपडे घेतले महाराज!”_ 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
*संदर्भ: - झेनकथा* 
*संकलन :- महेश कांबळे* 
 *०२/०२/२०२१* 
 https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...