Friday, 25 December 2020

उत्तमा-दुसरी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *३१ उत्तमा-दुसरी* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _कोशल देशाच्या एका प्रतिष्टीत ब्राह्मणाच्या घरी हिचा जन्म झाला होता. भगवान बुद्ध कोशल देशात चारीका करीत असताना एके दिवशी तथागतांचा धम्म ऐकला आणि तो ऐकून तिने प्रव्रजा घेतली. प्रव्राजित झाल्यावर ध्यान-साधना करून थोड्याच दिवसात तीने अर्हत्वपद प्राप्त केले. आपला अनुभव सांगताना ती म्हणते:-_ *_जी हि सात बोध्यंगे आहेत ती निब्बाण प्राप्तीचे मार्ग आहेत. भगवान बुद्धाने उपदेशिल्याप्रमाने त्या सर्वांचा मी अभ्यास केला. !!४५!!_* *_राग, द्वेष, मोह आदीपासून शून्य अवस्थेत व अनिमित्त असे जे निब्बाण ते मी इच्छेप्रमाणे प्राप्त केले आहे. मी भगवान बुद्धांची वारस कन्या आहे. मी निब्बाणाचा आनंद नेहमी भोगीत आहे.!!४६!!_* *_माझ्या सर्व कामवासना, दिव्य आणि मानवी, नष्ट झाल्या आहेत. माझे आवागमन थांबले.!!४७!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *२६/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...