Friday, 25 December 2020

हे निघून जाईल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *झेन कथा: हे निघून जाईल* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _*जपानी संस्कृतीतल्या १३व्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजु यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची ताकद देतात. या गोष्टींना तात्पर्य नसते. अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणार्या या कथांतून आपण काय व कश्याप्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे. अशीच एक झेन कथा.:-_ _विद्यार्थी बोधीसत्वाला म्हणाला, “ध्यानधारणा त्रासदायक आहे, मला खूप विस्कळीत व अस्वस्थ झाल्यासारखं वाटतय. माझे पाय दुखतात, मला सतत झोप येते, हे भयंकर आहे.”_ _बोधिसत्व म्हणाला, *”हे निघून जाईल”.*_ _एक आठवड्यानंतर तोच विद्यार्थी परत येऊन सांगू लागला., “ध्यानधारणा खूप छान आहे, मला खूप मस्त सजग, शांत, चैतन्यमयी झाल्यागत वाटतंय.”_ _ बोधिसत्व सहज म्हणाला, *”हे निघून जाईल”.*_ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - झेनकथा* *संकलन :- महेश कांबळे* *२६/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...