Friday, 11 December 2020
सुमना (दुसरी)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*१६ सुमना (दुसरी)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_सुमना कोसल देशाचा राजा प्रसेनजिताची बहीण होती. तीचा जन्म श्रावस्तीमध्ये झाला होता. तथागतांनी राजा प्रसेनजिताला दिलेला धम्माचा उपदेश ऐकून तिच्या मनात धम्माबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली. तिची आज्जी जीवंत असल्याने तिची सेवा करता यावी म्हणून बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जाऊन व शील ग्रहण करून ती प्रव्रजित न होता उपासिका बनली. परंतु आज्जी मरण पावल्यावर भावाची परवानगी घेऊन ती म्हातारपणी प्रव्रजित झाली. भगवंतांनी तिचे ज्ञान पाहून तिला खालील गाथा सांगितली. ही गाथा ती वारंवार म्हणत असे. शेवटी तीला अर्हत्वाची प्राप्ती झाली._
*_हे बुद्ध भगिनी! तू स्वतःच्या हाताने तयार केलेले चिवर अंगावर पांघरून सुखाने झोप. कारणं तुझी आसक्ती नष्ट झाली असून तू निब्बाण प्राप्त व शांत झाली आहेस. !!१६!!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*१०/१२/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
Subscribe to:
Post Comments (Atom)
नवसुत्तं
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 "नवसुत्तं" https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_20.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _...
-
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 * _दिवाळी बौद्धांचा सण....? _* https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_2.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _६...
-
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_ अहिंसा _* *_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_* https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_9.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...
-
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 *_ माराच्या दहा सेना _* https://mikamblemahesh.blogspot.com/2021/07/blog-post_10.html 🪷🪷...
No comments:
Post a Comment