Friday, 11 December 2020

संघा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *१८ संघा* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _संघाचा जिवनचरित्र भिक्खुणी धीराप्रमाणे आहे. आपला जीवनानुभव कथन करताना संघा म्हणते_ *_प्रव्रजित होऊन मी घर सोडले, मुलांना आणि प्रिय पशूंना सोडले. अशाप्रकारे राग, द्वेष व अविद्या सोडून मी विरक्त झाले, तृष्णा मुळासकट उपटून शांत झाले व निब्बाण प्राप्त झाले.!!१८!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *१२/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...