Friday, 27 November 2020
पुण्णा (पूर्णा)
*३ पुण्णा (पूर्णा)*
_श्रावस्तीमधील एका शाक्य कुळांत पुण्णा चा जन्म झाला होता. तिने महापजापती गोतमीकडे वयाच्या विसाव्या वर्षी प्रव्रज्जा घेऊन ती तिची शिष्या झाली होती. एके दिवशी अंतर्दृष्टीच्या विकासाकरीता ध्यानभावना करीत असताना शास्त्याने तिला उत्साहित करण्यासाठी म्हटलेल्या गाथेला ती वारंवार म्हणत होती. नंतर ही गाथा पुण्णा (पूर्णा) वारंवार म्हणू लागली. ही तिचीच गाथा म्हणून ओळखली जाते._
*_ पुण्णा! तू पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे (कल्याणकारी) धम्मामध्ये पूर्णत्व प्राप्त कर व परिपूर्ण प्रज्ञेने अंधकार नष्ट कर ||३||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*२८/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
Subscribe to:
Post Comments (Atom)
कोलित सुत्त
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _'कोलित सुत...
-
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 * _दिवाळी बौद्धांचा सण....? _* https://mikamblemahesh.blogspot.com/2024/11/blog-post_2.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _६...
-
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_ अहिंसा _* *_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_* https://mikamblemahesh.blogspot.com/2024/07/blog-post_9.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...
-
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 *_ माराच्या दहा सेना _* https://mikamblemahesh.blogspot.com/2021/07/blog-post_10.html 🪷🪷...
No comments:
Post a Comment