संकल्प
इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पुजेमि ।
इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं पुजेमि ।
इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संघं पुजेमि ।
मी ह्या प्रतिष्ठित धम्माच्या आचरणाने बुद्ध, धम्म व संघाची पुजा करतो.
अध्दाय इमाय पटिपत्तिया जाति-जरा-मरण म्हा परिमुत्र्चिस्सामि ।।२।।
ह्या आचरणाने मला खचितच जन्म, जरा व मृत्य ह्यांपासुन मुक्ती मिळेल.
इमिना पुत्र्त्र कम्मेन , मा-मे बालं समागमो ।
संत समागमो होतु याव निब्बान पत्तिया ।।३।।
या पुण्याचरणाने निर्वाण
प्राप्तीपर्यंत मला कधीही मुर्खांशी संगत न घडो, सदैव सत्पुरुषांचाच / सज्जन व्यक्तींचाच सहवास घडो.
देवो वस्सतु कालेन , सस्स सम्पत्ति हेतुच ।
फीतो भवतू लोकेच , राजा भवतु धम्मिको ।।४।।
पिकांच्या वृद्धीकरिता वेळेवर पाऊस पडो, संसारातील सर्व प्राणीमात्राची वृद्धी होवो आणि शासनकर्ते धार्मिक होवोत.
No comments:
Post a Comment