*!! _धम्मपद_ !!*
५-बालवग्गो
🌼🌼🌼
*दिघो बालानं संसारो सद्धम्मं अविजानातं !!
१ !!*
🌷 *अर्थ*
🌷
*जागणाऱ्याची रात्र लांब जाते, थकलेल्याचा मैल (रस्ता) लांबत जातो,*
*सदाचार न जानणार्या अज्ञाणीचा संसार (जीवन
प्रवाह) लांबत जातो !! १ !!*
*चरयचे नाधिगच्छेय्य सेय्य सदिसमत्तनो !*
*एकचरियं दळहं कयीरा नत्थी बाले सहायता !!
२ !!*
🌷 *अर्थ*
🌷
*चालताना स्वतःसारखा किंवा स्वतःहून
श्रेष्ठ (सोबती) न लाभल्यास,*
*खंभीरपणे एकाकी चालावे, अज्ञाणीची सोबत करू नये !! २ !!*
*पुत्ताम'त्थी
धनमत्थी इति बालो विहय्यति !*
*अत्ताही अत्तनो नत्थी कुतो पुत्ता कुतो
धनं !! ३ !!*
🌷 *अर्थ*
🌷
*माझा पुत्र माझी संपत्ती,
असे अज्ञाणी दुःखी होतात,*
*स्वतःच स्वतःचे नसतो, (तर) कसा पुत्र,
कशी संपत्ती !! ३ !!*
*यो बालो मय्यती बाल्य पण्डितो वापी तेन सो
!*
*बालो च पण्डितमानी, स वे बालो'ति वुच्चति !! ४ !!*
🌷 *अर्थ*
🌷
*अज्ञानी स्वतःला अज्ञाणी समजत असेल तर तो
तितका ज्ञानी आहे,*
*अज्ञानी असूनही स्वतःला बुद्धिमान सांगतो
तो (खरा) अज्ञानी !! ४ !!*
*याव जीवम्पी चे बालो पण्डितं पायिरूपासति!*
*न सो धम्मं विजानाती दब्बी सुपरसं यथा !! ५
!!*
🌷 *अर्थ*
🌷
*अज्ञानी माणूस जीवनभर बुद्धिवंतांच्या
सोबत राहिला तरी....*
*त्याला सुसिद्धांत (धम्म) समजत नाही, जसे पळीला वरणाचा स्वाद !! ५ !!*
*मुहूत्तमपि चे विय्यु पण्डितं
पायिरुपासती!*
*खिप्प धम्म विजानाती जिव्हा सुपरसं यथा !!
६ !!*
🌷 *अर्थ*
🌷
*त्याला सुसिद्धांत (धम्म) समजतो, जसे जिभेला वरणाचा स्वाद !! ६ !!*
*चरन्ति बाला दुम्मेधा अमित्तेनेव अत्तना!*
*करोंता पापकं कम्मं यं होति कटूकफ्फलं !!
७ !!*
🌷 *अर्थ*
🌷
*अज्ञाणी, दुर्बुद्ध
स्वःताच स्वतःचा शत्रू होतो,*
*दुष्कृत्य करून, ज्याची फळे कडू असतात !! ७ !!*
*न तं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतप्पति
!*
*यस्स अस्सूनुखो रोदं विपाकं पटिसेवति !! ८
!!*
🌷 *अर्थ*
🌷
*ते कृत्य करणे चांगले नाही, ज्याने पश्चाताप करावा लागतो,*
*आणि ज्याचे परिणाम अश्रू (पूर्ण)
चेहऱ्याने रडत भोगावे लागतात !! ८ !!*
*तच्य कम्मं कतं साधु यं कत्वा नानुतप्पति
!*
*यस्स पतितो सुमनो विपाकं पटिसेवति !! ९
!!*
🌷 *अर्थ*
🌷
*ते कृत्य करणे चांगले, ज्याने पश्चाताप करावा लागत नाही,*
*आणि ज्याचे परिणाम प्रसन्न चित्ताने, चांगल्या मनाने भोगता येतात !! ९ !!*
*मधुवा मय्यती बालो याव पापं न पच्चति !*
*यदा च पच्चति पापं अथ बालो दुक्ख निगच्छति
!! १० !!*
🌷 *अर्थ*
🌷
*जोवर दुष्कृत्य पक्व होत नाही तोवर
अज्ञानी त्याला गोड समजतात,*
*जेंव्हा दुष्कृत्य परिपक्व (परिणामीत)
होते, तेंव्हा ते दुःखी होतात !! १० !!*
*मासे मासे कुसग्गेन बालो भुय्येथ भोजनं !*
*न सो संखतधम्मानं कलं अग्धति सोळसिं !! ११
!!*
🌷 *अर्थ*
🌷
*अज्ञानी (माणसाने) महिनो-महिने गवताच्या
टोकाने अन्न खाल्ले,*
*तरी तो सुसिद्धांत जाणणार्याच्या सोळाव्या
भागाच्या सममूल्य होत नाही. !! ११ !!*
*न हि पापं कतं कम्मं सज्जू खीरंव मुच्चति!*
*डहन् बालमन्वेति भस्मग्च्छन्नोव पावको !!
१२ !!*
🌷 *अर्थ*
🌷
*तो राखेने अच्छादित निखार्यांसारखी, अज्ञानी (मानवा) चा पाठलाग करतात !! १२ !!*
*यावदेव अनत्थाय ञतं बालस्स जायति !*
*हन्ति बालस्स सूक्कंसं मुद्धमस्स विपायतं !!
१३ !!*
🌷 *अर्थ*
🌷
*अज्ञानीच्या शुभ्कृत्यांचा नाश होतो, शिराचा (बुद्धीचा) नाश होतो !! १३ !!*
*असन्त
भावनमिच्छेय्य पुरेक्खारच्य भिक्खूसू !*
*अवासेसू च इस्सरायं पुजा परकुलेसु च !! १४
!!*
🌷 *अर्थ*
🌷
*मठ-मंदिराचा उपभोग, परक्या कुळाच्या (लोकां) कडून पूजिले जाणे....... !!
१४ !!*
*ममेव कत गिही पब्बज्जीता उभो !*
*ममेवातीवसा अस्सू किच्चाकिच्चेसु किस्मिच*
*इति बालस्स सङकप्पो इच्छा मानो च वढति !!
१५ !!*
🌷 *अर्थ*
🌷
*योग्य-अयोग्य कार्यांवर माझेच स्वमित्व
असावे*
*अशी संकल्पना करणाऱ्या अज्ञाणीच्या आकांशा, गर्व वाढतो !! १५ !!*
*एवमेत्त अभिय्याय भिक्खु बुद्धस्स सावको
*सक्कारं नाभिनन्देय्य विवेकमनुबुह्ये_ !! १६ !!*
🌷 *अर्थ*
🌷
*लाभाचा मार्ग वेगळा, निर्वानाचा मार्ग वेगळा*
*हे असे जाणून बुद्धाच्या शिष्य भिक्खूने*
*सत्काराने आनंदु नये, विवेकाची वृद्धी करावी !! १६ !*!
No comments:
Post a Comment