🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_पाली पाठ_*
*_भदंत सिलवंस, डॉ नीरज बोधी_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/02/blog-post_27.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_!! भाग ७ !!_*
*_सूचना :- आपण सर्वांनी "पाली भाषेचा" अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात "पाली भाषा" शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच दिवस सुरू करण्यात येत आहे._*
*_ !! वाक्य !!_*
_*१) तापसो वने विचरति ।* = तपस्वी वनात विचरण करतो._
_*२) अहं अभिज्झालु नत्थि।* = मी लोभी नाही._
_*३) दयालु दानं देति।* = दयावान दान देतो._
_*४) जटिलो जटं मुञ्चति।* = जटाधारी जटा सोडतो._
_*६) अहं जटं कन्तति।* = मी जटा कापतो._
_*७) सीलवा कुहिं गच्छन्ति।* = शीलवान कुठे जातात._
_*८) सीलवा कुत्र वसन्ति।* = शीलवान कुठे राहतात._
_*९) सीलवो मुसा न वदति।* = शीलवान खोटे बोलत नाही._
_*१०) सीलवो पिसुणा वाचा न वदति।* = शीलवान चुगली करीत नाही._
_*११) अण्णवे उदधि अत्थि।* = समुद्रात फार पाणी आहे._
_*१२) अण्णवो निल वण्णो अत्थि।* = समुद्र निळ्या रंगाचा आहे._
_*१३) सो मायावी पुरिसो अत्थि।* = तो माया दाखविणारा पुरूष आहे._
_*१४) अहं इमाय गेहस्स सामी अत्थि।* = मी ह्या घराचा स्वामी आहे._
_*१५) सुवामी धनं रक्खति।* = अधिकार ठेवणारा धनाला राखतो._
_*१६) सा अङ्गना इत्थि अत्थि ।* = ती सुंदर शरीराची स्त्री आहे._
_*१७) अच्छो लोमसो अत्थि।* = अस्वल लोम असणारा आहे._
_*१८) पुत्तिमो पुत्तस्स सद्धिं गच्छति।* = पुत्रवाला पुत्रासोबत जातो._
_*१९) सेनियो असिं ठपेति।* = सेनावाला तलवार ठेवतो._
_*२०) सो लक्खणो विञ्ञु अत्थि।* = तो धनवाला विज्ञ (ज्ञानी) आहे._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २७/०२/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) विजित संग्राम, मासिक जून २०१२ अंक ४७, वर्ष चोथे_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment