Monday, 21 December 2020

मेत्तिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *२४ मेत्तिका* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _राजगृहातील एका श्रीमंत कुटुंबात जन्म झाला. पर्वतावर जाऊन श्रमन धम्माप्रमाणे ती साधना करू लागली व थोड्याच दिवसांत तीला अर्हतपद प्राप्त झाले. आनंदित झाल्यामुळे तिने खालील उद्गार काढले. :-_ *_मी दुःखीत, दुर्बल आणि तारुण्य नष्ट झालेली असूनसुद्धा काठी टेकत टेकत जाऊन पर्वतावर चढले.!!२९!!_* *_खांद्यावरील संघाटी खाली ठेवली व भिक्षापात्रसुद्धा उलटे केले. मी पर्वत शिखरावर बसले तेव्हा माझे चित्त विमुक्त झाले. मी तीन विद्यांचा साक्षात्कार केला आणि भगवान बुद्धांच्या शासनाप्रमाणे आचरण केले. !!३०!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ: - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *१९/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...