Saturday, 5 December 2020

विशाख

*१३ विशाखा* _विशाखेचा जीवन चरित्र हा धम्मदिन्नेसारखाच. विमुक्ती सुखाचा अनुभव घेत असता तिने खालील गाथा म्हटली :-_ *_जे करून पश्चाताप करावा लागत नाही त्या बुद्धशासनाचे पूर्ण पालन करा. ताबडतोब पाय धुवून एका बाजूला बसा !!१३!!_* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संदर्भ : - थेरिगाथा* *संकलन :- महेश कांबळे* *०५/१२/२०२०* https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...